Mithun Rathod

नमस्कार! मी मिथुन राठोड. मला ऑटोमोबाईल क्षेत्रात लेखनाचा सुमारे 6 महिन्यांचा अनुभव आहे. याआधी मी इतर ठिकाणी लेखन केलं आहे आणि आता मी ZakkasNews.com वर नियमितपणे कार, बाईक, त्यांचे फीचर्स, किंमती, लॉन्च डेट, तुलना आणि रिव्ह्यू यासारख्या विषयांवर लेख लिहितो. माझं लिखाण सोपं, माहितीपूर्ण आणि वाचकांसाठी उपयुक्त असावं याकडे मी विशेष लक्ष देतो. नवीन वाहनांची खरी माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणं हेच माझं मुख्य उद्दिष्ट आहे.
Follow:
4 Articles

आता TVS चीही एंट्री! नवा इलेक्ट्रिक Jupiter लवकरच तुमच्या शहरात – दमदार फीचर्स आणि मोठी रेंज

मित्रांनो, आज जवळपास सगळ्याच टू-व्हीलर कंपन्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि बाईक्स बाजारात…

Mithun Rathod

आता थांबा… Honda Activa आलीय आता इलेक्ट्रिक अवतारात – दमदार परफॉर्मन्ससह 120 किमी मायलेज!

मित्रांनो, शेवटी ती वेळ आलीच! Honda ने देखील आपला बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक स्कूटर…

Mithun Rathod

Yamaha XSR 155 – जुना लूक आणि नवा दम एकत्र अनुभवायचा असेल, तर ही बाइक तुमच्यासाठीच आहे!

मित्रांनो, जर तुम्ही अशा बाईकच्या शोधात असाल जी एकदम हटके लूकसह येते…

Mithun Rathod

मिडल क्लाससाठी खुशखबर! नवीन Hero Splendor 125 लवकरच होणार लाँच – जाणून घ्या सगळी माहिती

मित्रांनो, जर तुम्ही अशी बाईक शोधत असाल जी दिसायला भारी, चालवायला मस्त…

Mithun Rathod