Tata Nano Hybrid चा बाजारात जलवा! ₹2 लाखात शानदार फीचर्स

Mithun Rathod
4 Min Read
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

तर मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की भारतीय कार मार्केटमध्ये टाटा ही कंपनी नेहमीच विश्वासार्हतेसाठी ओळखली जाते. टाटा ग्रुपने आजवर सामान्य भारतीय कुटुंबांसाठी त्यांच्या बजेटमध्ये फीचर्सने भरलेल्या कार्स बाजारात आणल्या आहेत.

जसं तुम्हीही पाहिलं असेल की, प्रत्येक मध्यमवर्गीयाला आपल्या पहिल्या कारसाठी टाटाचं नाव पहिल्यांदा आठवतं. विशेषता जेव्हा कंपनीने सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय कार – Tata Nano – बाजारात आणली होती, तेव्हा खऱ्या अर्थाने गाडी सर्वसामान्यांच्या घरात पोहचली होती.

आता पुन्हा एकदा कंपनीने ग्राहकांच्या मागणीनुसार नॅनो कारचं इलेक्ट्रिक आणि आता हायब्रीड वर्जन लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ही Tata Nano Hybrid कार भारतीय बाजारात दाखल होणार आहे आणि यामुळे नॅनो चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

जर तुम्ही देखील एक स्वस्त, टिकाऊ आणि फीचर्सने भरलेली कार शोधत असाल, तर ही कार तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.

Tata Nano Hybrid इंजन आणि परफॉर्मन्स

तर आता थेट बोलूया या गाडीच्या इंजन आणि परफॉर्मन्सबद्दल. टाटा नॅनो हायब्रीडमध्ये आपल्याला 624cc ट्विन सिलेंडर पेट्रोल इंजन मिळणार आहे. हे इंजन 38 bhp ची पावर आणि 51 Nm चा टॉर्क जनरेट करणार आहे.

कंपनीने यावेळी परफॉर्मन्सवर विशेष लक्ष दिलं आहे आणि यामुळे ही गाडी 5-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्ससह येणार आहे. या हायब्रीड कारचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिचं मायलेज – तब्बल 33 किलोमीटर प्रति लिटर! हे मायलेज नक्कीच खिशाला परवडणारं ठरेल.

Tata Nano Hybrid मध्ये मिळणारी दमदार फीचर्स

दिसायला ही कार जरी लहान असली, तरी फीचर्सच्या बाबतीत मोठमोठ्या गाड्यांनाही टक्कर देते. टाटा नॅनो हायब्रीड व्हेरिएंटमध्ये कंपनीने अनेक स्मार्ट आणि आरामदायक फीचर्स दिले आहेत.

यामध्ये सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, किलेस एन्ट्री, मोबाइल चार्जिंग पोर्ट, पावर स्टीयरिंग आणि फ्रंट पॉवर विंडो यांसारखी अनेक फिचर्स उपलब्ध असणार आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीनेही टाटा कंपनीने कोणतीही तडजोड केलेली नाही. यात ड्रायव्हर साइड एअरबॅग, ABS (Anti-lock Braking System) आणि EBD (Electronic Brakeforce Distribution) यांसारखी सुरक्षिततेची वैशिष्ट्ये असतील.

Tata Nano Hybrid ची संभाव्य किंमत

तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या जबरदस्त कारची किंमत किती असणार?

सध्या टाटा नॅनो हायब्रीड कार बाजारात अधिकृतपणे लॉन्च झालेली नाहीये. मात्र, कंपनीने याचं संकेत दिलं आहे की लवकरच ती ही कार मार्केटमध्ये आणणार आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे ही कार सामान्य ग्राहकाच्या खिशाला परवडेल अशीच असणार आहे.

विशेषता जे ग्राहक दुचाकी घेण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी टाटा नॅनो हायब्रीड हे एक फायदेशीर पर्याय ठरेल. कारण दोन चाकीऐवजी कमी बजेटमध्ये चारचाकी मिळणं हीच एक मोठी गोष्ट आहे.

ऑटो एक्सपर्ट्सच्या अंदाजानुसार, टाटा नॅनो हायब्रीडची किंमत सुमारे ₹2 लाख ते ₹2.50 लाखांच्या दरम्यान एक्स-शोरूम असू शकते.

शेवटी एवढंच सांगायचं – टाटाची ही नवी पेशकश पुन्हा एकदा भारतातील सामान्य माणसाला चारचाकीचा अनुभव देणार आहे. जर तुम्हीही अशीच किफायतशीर आणि फीचर्सने भरलेली कार शोधत असाल, तर थोडी वाट पाहा – Tata Nano Hybrid तुमच्यासाठीच येतेय!

आणखी वाचा

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Share This Article
Follow:
नमस्कार! मी मिथुन राठोड. मला ऑटोमोबाईल क्षेत्रात लेखनाचा सुमारे 6 महिन्यांचा अनुभव आहे. याआधी मी इतर ठिकाणी लेखन केलं आहे आणि आता मी ZakkasNews.com वर नियमितपणे कार, बाईक, त्यांचे फीचर्स, किंमती, लॉन्च डेट, तुलना आणि रिव्ह्यू यासारख्या विषयांवर लेख लिहितो. माझं लिखाण सोपं, माहितीपूर्ण आणि वाचकांसाठी उपयुक्त असावं याकडे मी विशेष लक्ष देतो. नवीन वाहनांची खरी माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणं हेच माझं मुख्य उद्दिष्ट आहे.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *